पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१

रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी १० वाजून ०५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष सायंकाळी १६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत
योग- शुभ सकाळी १० वाजून ०७ मिनिटांपर्यंत

करण १- बव सकाळी १० वाजून ०५ मिनिटांपर्यंत
करण २- बालव रात्री २३ वाजून २२ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०८ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०३ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजून ११ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०७ वाजून १० मिनिटांनी

भरती- रात्री ०० वाजून १३ मिनिटांनी आणि सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०६ वाजून १४ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ५१ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी ०४ वाजून ४३ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांपर्यंत
——–
दिनविशेष:- गोवा मुक्तीदिन

१९२७- क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि रोशन सिंह यांचा स्मृतीदिन!
१९३४- भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म