उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २१ जून २०२१
सोमवार दिनांक २१ जून २०२१
राष्ट्रीय मिती ज्येष्ठ- ३१
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ शुक्लपक्ष एकादशी १३ वा. ३१ मि. पर्यंत
नक्षत्र- स्वाती १६ वा. ४५ मि. पर्यंत
योग- शिव १७ वा. ३२ मि. पर्यंत
करण १- विष्टि १३ वा. ३१ मि. पर्यंत
करण २- बव २३ वा. ५९ मि. पर्यंत
राशी- तूळ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०४ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १६ मिनिटे
भरती- ०९ वाजून ०८ मिनिटे, ओहोटी- ०२ वाजून २३ मिनिटे
भरती- २० वाजून ४२ मिनिटे, ओहोटी- १४ वाजून ५५ मिनिटे
दिनविशेष:- निर्जला एकादशी, दक्षिणायनारंभ
उत्तर गोलार्धातील वर्षातला सर्वात मोठा दिवस.
आंतरराष्ट्रीय योग दिवस.
१९५३- बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.