पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१

बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष तृतीया सायंकाळी १६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पुष्य २३ डिसेंबरच्या रात्री ०० वाजून ४४ मिनिटांपर्यंत
योग- ऐंद्र दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

करण १- विष्टि सायंकाळी १६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत
करण २- बव २३ डिसेंबरच्या पहाटे ०५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कर्क अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून १० मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०५ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी २० वाजून ४८ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०९ वाजून ३९ मिनिटांनी

भरती- रात्री ०१ वाजून ४८ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून २४ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०७ वाजून ५३ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून २२ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ०२ वाजून वाजेपर्यंत

दिनविशेष:-
राष्ट्रीय गणित दिवस.
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती
शिखांचे दहावे आणि अंतिम ‘देहधारी गुरु’ श्री गुरु गोविंद सिंह जयंती

You cannot copy content of this page