पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१

मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष द्वितीया दुपारी १४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पुनर्वसु रात्री २२ वाजून २४ मिनिटांपर्यंत
योग- ब्रह्मा सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांपर्यंत

करण १- गरज दुपारी १४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज २२ डिसेंबरच्या पहाटे ०३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन दुपारी १५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०९ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०४ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १९ वाजून ५५ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०८ वाजून ५२ मिनिटांनी

भरती- रात्री ०१ वाजून ३५ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०७ वाजून १९ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ५१ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी ०३ वाजून २१ मिनिटांपासून ते सायंकाळी १६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

दिनविशेष-
क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्याकडून नाशिकचा इंग्रज जिल्हाधिकारी जॅक्सनचा गोळ्या घालून वध
थोर साहित्यिक, इतिहास संशोधक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा स्मृतीदिन स्मृतिदिन

You cannot copy content of this page