उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार २५ ऑगस्ट २०२१

बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष तृतिया १६ वा. १८ मि.
नक्षत्र- उत्तर भाद्रपदा २० वा. ४७ मि.
योग- शूल २६ ऑगस्टच्या पहाटे ५ वा. २३ मि.
करण १- विष्टि १६ वा. १८ मि.
करण २- बव २६ ऑगस्टच्या पहाटे ४ वा. ४० मि.

चंद्रराशी- मीन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वा. २४ मि.
सूर्यास्त- सायंकाळी १८ वा. ५७ मि.

चंद्रोदय- रात्री २१ वा. ०६ मि.
चंद्रास्त- सकाळी ८ वा. ४७ मि.

ओहोटी- सकाळी ०७ वा. २९ मि.
आणि रात्री २० वा. ०५ मि.

भरती- रात्री १ वा. २७ मि.
आणि दुपारी १३ वा. ४९ मि.

दिनविशेष:- आज आहे संकष्टी चतुर्थी आणि बुध पूजन

ऐतिहासिक दिनविशेष:-
सतराव्या शतकात १६०९ साली गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखविले.

;.i
२५ ऑगस्ट १९२३ रोजी मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ आणि .
२५ ऑगस्ट १९६२ रोजी बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका तस्लीमा नसरीन हीचा जन्म झाला.

२५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ लोक तर
२००७ साली हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ लोक ठार झाले.

You cannot copy content of this page