पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष अष्टमी २८ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत
नक्षत्र- मघा रात्री २१ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
योग- ऐंद्र सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृति २८ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत
करण १- बालव सायंकाळी १७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव २८ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत
चंद्रराशी- सिंह अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल
चंद्रास्त- दुपारी १३ वाजून ०४ मिनिटांनी
भरती- पहाटे ०४ वाजून ४९ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ५५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ५१ मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपासून सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपर्यंत आहे.
दिनविशेष:- आज आहे कालाष्टमी आणि कालभैरव जयंती!
२७ नोव्हेंबरच्या महत्वाच्या घटना….
१८८८ साली भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म झाला.
१९७८ साली भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर मावशींचे निधन झाले.
२००८ साली भारताचे १० वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन झाले.