उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट २०२१
शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- १५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आषाढ कृष्णपक्ष त्रयोदशी १८ वा. २७ मि. पर्यंत
नक्षत्र- आर्द्रा ०६ वा. ३६ मि. पर्यंत
योग- वज्र २५ वा. ०८ मि. पर्यंत
करण १- वणिज १८ वा. २७ मि. पर्यंत
राशी- मिथुन २५ वा. ५३ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १९ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०९ मिनिटे
भरती- ११ वाजून ११ मिनिटे, ओहोटी- ०४ वाजून ०९ मिनिटे
भरती- २२ वाजून ३८ मिनिटे, ओहोटी- १७ वाजून १६ मिनिटे
दिनविशेष:– शिवरात्री, संत नामदेव महाराज पुण्यतिथी
१९४५ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
१९९० – पहिले अखाती युद्ध – कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९९७ – कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.