प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्याग करून बलिदान दिले,
ज्यांनी आपल्या देशाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करले,
ज्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आयुष्य समर्पित केले,
ज्यांनी कोरोना महामारीत योद्ध्यासाराखे कार्य केले
आणि प्रत्येक भारतीय आपल्या देशावर प्रेम करतो त्या सगळ्यांना सलाम!
संपादक- नरेंद्र हडकर
https://starvrutta.com/