उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१
रविवार दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ११
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष द्वादशी रात्री २२ वाजून २९ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मघा ४ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत
योग- साध्य सायंकाळी १६ वाजून १६ मिनिटांपर्यंत
करण १- कौलव सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल रात्री २२ वाजून २९ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- सिंह अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २३ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय -उत्तररात्री २ वाजून ४० मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १६ वाजून २७ मिनिटांनी होईल.
ओहोटी- उत्तररात्री ३ वाजून १६ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून १३ मिनिटांनी
भरती- सकाळी ०९ वाजून ५८ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ०६ मिनिटांनी असेल.
ऐतिहासिक दिनविशेष:-
१६७०: साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
१९०३: साली हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला.