तेजस्विनीला अखेरचा सलाम!

कर्तबगार महिला पोलीस अधिकारी अनिता चव्हाण हिला भावपूर्ण श्रद्धांजली! दादरच्या शिंदेवाडीतील शिवनेरी इमारतीमधील मंदाकिनी शांताराम परब (हिवाळेकर) विवाहानंतरच्या अनिता अनिल चव्हाण हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अनिता … Read More

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार … Read More

घटनाकार आणि समतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण … Read More

देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही मुंबई:- महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला विशेष जनसुरक्षा कायदा हा देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे पत्रकार किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कोणताही त्रास … Read More

ओम साईधाम मंदिरात श्रीरामनवमी साजरी!

मुंबई:- दरवर्षी प्रमाणे श्रीरामनवमी निमित्त श्रीसाईसच्चरित ग्रंथ अखंड पारायण आणि श्रीरामजन्मोत्सव ओम साईधाम देवालय समिती व कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. शनिवार दि. ५.४.२०२५ … Read More

किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” एक भक्तिमय सोहळा…

कोकणची भूमी ही निसर्गसंपन्नतेसह संतांच्या, साधू-संतांच्या आणि लोकदैवतांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीनंतर, म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत संपूर्ण कोकणभर देवी-देवतांचे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. … Read More

मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमुख सोयी सुविधांची उभारणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम मुंबई:- सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल … Read More

सन्मा. स्मिता जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सन्मा. स्मिता जाधव यांचे जेष्ठ सहकारी, स्थापत्य अभियंता, `अभियंता मित्र’ मासिकाचे संपादक श्री. कमलकांत वडेलकर यांनी सन्मा. स्मिता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर आणि समर्पक लेख लिहिला आहे. तो लेख … Read More

वैद्यकीय व सामाजिक सेवेचा शुभारंभ करण्यापूर्वी सदिच्छा भेट!

डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी महाराष्ट्राच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची सदिच्छा भेट घेऊन घेतले आशीर्वाद! डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी नागपूरच्या शासकीय … Read More

रेश्मा मोहिते यांना शासनाच्या सहकार विभागाची प्राधिकृत अधिकारी म्हणून मान्यता!

मुंबई:- जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील ओम साईधाम देवालय समितीच्या सेक्रेटरी श्रीमती रेश्मा मोहिते यांची शासनाच्या सहकार विभागाने प्राधिकृत अधिकारी अर्थात प्रशासक म्हणून मान्यता दिली असून त्यांचे याबाबत सर्वच क्षेत्रातून … Read More