रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी अलिबाग:- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी … Read More











