कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाबाबत घ्यायची काळजी…

सावध राहा… १) घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या. २) प्रतिबंध आणि काळजीसाठी खाली पहा. ३) जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तर लॅबोरेटरीमध्ये तपासणी करू शकता. ४) तुमच्या डॉक्टरांनी सल्ला … Read More

मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार मुंबई:- कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे , स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय … Read More

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात … Read More

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मजुरांची ने-आण करताना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा याही मागण्यांचा समावेश मुंबई:- लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण … Read More

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई:- राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे. … Read More

सावधान… अन्यथा इटली-अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही!

बदली करून प्रश्न सुटणार का? महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. पण या बदलीने मुंबई शहरासमोरील कोरोना विषाणू महामारीचे संकट दूर होणार आहे का? हा … Read More

कोकणातील शेती विकासासाठी शासनाने `ह्या’ गोष्टी करायलाच हव्यात!

भूमी अभिलेख विभागाने नव्याने जमिनी मोजाव्यात- ग्रामपंचायत स्तरावर शेती-अवजारे भाड्याने द्यावीत! कोरोना महामारीच्या उच्छादनामुळे कोकणातील शेती-वाढीचा सद्या ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीच्या समाधानासाठी रेल्वेचा जीवघेणा प्रवास … Read More

अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सदैव मी तुमचा उगवता देव। नाही मावळणार, सौम्य करीन दैव।। आपल्या देशात, सूर्य उगवत असताना त्याला वंदन करून अर्ध्य … Read More

महानगरपालिकेचे `योद्धे’ कोरोना विषाणूचा पराभव करून सुखरूप घरी परतले!

मुंबई ( मोहन सावंत यांजकडून):- दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरील शिवनेरी बिल्डिंग समोर गौतम नगर परिसरात मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत आहे. येथे राहाणारे बधुं भगिनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काम … Read More

बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध केले … Read More

error: Content is protected !!