वाचनाची आवड जोपासत व्यक्तीमत्व सजग बनवूया! -गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमात युवाईचा संकल्प

कणकवली:- “सद्यकाळात सक्षम आयुष्य जगायचे असेल तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ!

मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री झाले. अभूतपूर्व अशा … Read More

जाणते राजे व्हा!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अखेर शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचे प्रमुखपद आणि अर्थातच … Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेणार!

मुंबई:- आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला असून २८ नोव्हेंबर रोजी … Read More

उद्या थेट प्रेक्षपण करीत हंगामी विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणी घ्यावी! -सर्वोच्च न्यायालय

नवीदिल्ली:- “हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या सायंकाळी पाच वाजता बहुमत चाचणी प्रक्रिया घेण्यात यावी, सदर चाचणीचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. निकाल … Read More

कॉस्मोपॉलीटन सोसायटी असोशिएशनच्या सभादसदांची आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट!

आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांचा सोसायटीमधील कामाबाबत असोशिएशनला सकारात्मक प्रतिसाद! मुंबई:- कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनच्या सर्व पदाधिकारी व सभादसदांनी आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे … Read More

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार!

मुंबई- महाराष्ट्रातील सत्तापेच कायम असून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. काल `रामप्रहरी’ अतिशय नाट्यमयरित्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांना … Read More

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान!

उपमुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची वर्णी! मुंबई- काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला अचानकपणे मोठी कलाटणी मिळाली असून आज सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली; तर त्यांच्यासोबत … Read More

अग्रलेखांचा बादशहा हरपला!

दैनिक `नवाकाळ’चे संपादक म्हणून अनेक वर्षे मराठी पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटविणारे, सर्वसामान्यांचे विषय घेऊन अतिशय साध्यासोप्या भाषेमध्ये अग्रलेख लिहिणारे नीळकंठ खाडिलकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झालं आणि मराठी … Read More

श्रीराम मंदिर उभारणीस मार्ग मोकळा! मशिदीसाठी पर्यायी जागा!! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!!!

नवी दिल्ली:- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय देऊन वादग्रस्त जागी श्रीराम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला असून मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचा आदेश दिले … Read More

error: Content is protected !!