कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत … Read More











