अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!

काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो. पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, … Read More

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा मुंबई:- केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस … Read More

वेदकाळापासून संस्कृत भाषेची अतिशय महत्वपूर्ण भूमिका! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन २६ ऑगस्ट २०१८ रोजी `मन की बात’द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र … Read More

महाराष्ट्रात १ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

मुंबई:- कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ कालावधीत राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती … Read More

आनंदवनातील कुष्ठ रुग्णांच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश

नागपूर:- डॉ. विकास आमटे यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी … Read More

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत … Read More

मुंबईत शांतता क्षेत्रातील ध्वनी प्रदुषणासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ११० ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन २००० चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षे … Read More

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी औषध पुरवठा

मुंबई:- केरळ राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने विस्कळीत झालेले जनजीवन व उद्भवलेल्या आरोग्यविषयक परिस्थितीशी सामना करण्यासाठी देशभरातून विविध प्रकारे मदतीचा ओघ केरळकडे अव्याहत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदत कार्यात … Read More

‘युवा माहिती दूत’ उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन

मुंबई:- राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ हा … Read More

सिंधुदुर्ग विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी -दिपक केसरकर

नवी दिल्ली:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मांडला. राजीव गांधी … Read More

error: Content is protected !!