७४ टक्के साक्षरतेचा दर; तरीही ३५ कोटी जनता अशिक्षित!

इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी! -चंद्रकांत पाटील इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर:- स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या … Read More

राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला कलचाचणी २०१८ चा अहवाल १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कल चाचणी महाकरियर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध मुंबई:- दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कल चाचणी … Read More

राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान! – राष्ट्रपती

महाराष्ट्रातील १ परिचारिका, १ एएनएम ला राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली- राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि … Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार!

तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी करावा : राष्ट्रपती श्री.कोविंद नवी दिल्ली:- महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन … Read More

दुर्धर आजाराच्या नैराश्येपोटी हिंमाशू रॉय यांची आत्महत्या!

कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जनताही मुकली! मुंबई:- १९८८ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय) हिमांशू रॉय यांनी मुंबईतील मलबार हिल येथील निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून … Read More

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रतिभेचे कौतुक!

अटल टिंकरींग इनोव्हेशन मॅराथॉनचा निकाल जाहीर नवी दिल्ली: ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सोलर वॉटर बल्ब आणि आयुस्प्रे हे महत्वाचे संशोधन मांडणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनासह देशातील … Read More

सोशल मीडियावर महिलांविरोधी टिपणी, सायबर समितीचा ३ महिन्यात अहवाल…!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती! नवी दिल्ली:- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांविरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, अश्लील टिपणींना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ‘सायबर … Read More

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण होते काही सेकंदात फुल्ल!

`गणपतीक गावाक जायचा कसा?’ चाकरमानी वेटिंगवर….. मुंबई- काही सेकंदात कोकण रेल्वे मागार्वरून धावणाऱ्या गाड्या फुल्ल होतात; त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पडणारा प्रश्न यावर्षीही पडणार आहे. `गणपतीक गावाक जायचा कसा?’ हा भला मोठा … Read More

कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद

मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी … Read More