निसर्गाच्या  सानिध्यातील श्री फोंडकण देवीचे मंदिर, निरोम, मालवण

मालवण तालुक्यातील निरोम गावात अतिशय सुंदर निसर्गाच्या  सानिध्यात श्री फोंडकण देवीचे मंदिर भक्तांसाठी मोठे कृपास्थान आहे.

‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळावर मात करण्याची योजना!

`जलयुक्त शिवार अभियान’ शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक! ‘पाण्याशिवाय जगणे’ म्हणजेच प्रत्येक जीवाने तडफडत तडफडत मृत्यूला कवटाळणे. पाऊस पडतो, कधी अधिक तर कधी कमी. पण पावसाचे पाणी जोपर्यंत आम्ही … Read More

श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग 

श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग   सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात कोटकामते गाव हा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला गाव! सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वी  कान्होजी आंग्रे ह्यानी गोव्यातून वारंवार होणा-या पोर्तुगीज हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी … Read More

असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो! -संदेश पारकर असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; क्रीडा रसिकांची मोठी गर्दी! कणकवली- “क्रिकेटसारख्या खेळामधून खेळाडूंना उर्जा मिळते; कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जयाचे पराजयात … Read More

खाजगी बस-अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण

गर्दीच्या काळात खासगी वाहनांना एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार! -परिवहनमंत्री दिवाकर रावते प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार, गर्दीच्या काळातील खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण मुंबई : … Read More

सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम

‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या … Read More

दशावतारी नाट्य महोत्सवास उत्तम प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी : महाष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ४२ व्या दशावतारी नाट्य महोत्सवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत यांच्या उपस्थितीत … Read More

महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा!

२१ एप्रिल २०१९ रोजी महा रक्तदान शिबीर होणार! महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित रक्तदान शिबिरात आजपर्यंत १ लाख … Read More

सन १९९९ ते २०१७ पर्यंत १ लाख २९ हजार ७४१ रक्तदान!

‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी आज महा रक्तदान शिबीर ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना … Read More

आरोग्य क्षेत्र-महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राला सर्वात जास्त ३० राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्यूएएस) बाजी मारली असून यात … Read More