विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण!

शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन! कौतुकाचा वर्षाव!! मुंबई:- मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षणमंत्री कार्यालयातील कर्मचारी विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या … Read More

ज्येष्ठ समाजसेवक अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत सन्मानिय अनिल तांबे (असलदेकर) स्वतःच्या षष्ठब्दीपूर्ती सत्कारास आपले ज्वलंत मनोगत व्यक्त करताना! सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ठब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे विशेष … Read More

राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार!

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा! मुंबई, दि.२५ – सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली … Read More

महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे निती आयोगाकडून कौतुक

उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्याकडून राज्य शासनासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा मुंबई, दि. 25 : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर … Read More

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार मुंबई दि 25:- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read More

आंगणेवाडी जत्रा- पार्किंगची गैरसोय आणि खराब रस्त्यांमुळे भाविकांना त्रास!

मालवण (प्रतिनिधी):- आज सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा होत असताना प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे केलेले नियोजन प्रवासी व खाजगी वाहनातून आलेल्या भक्तांसाठी अतिशय त्रासदायक होते. कारण ह्या गाड्यांना सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर सक्तीने … Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३८५ स्पर्धकांचा सहभाग

संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते तळेरे, दि. २३:- तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित … Read More

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग

कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी सिंधुदुर्गनगरी दि. २३ ( जि.मा.का) : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर … Read More

दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएटच्या आधारे मिळणार सवलतीचे गुण

मुंबई, दि. 22 :- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यास … Read More

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहिम- १ कोटी १५ लाख बालकांना डोस देणार!

मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन … Read More

error: Content is protected !!