`अनिरुद्ध पहाट-१३’ श्रीगुरुगीता पठणाने जीवनाच्या कल्याणासह जन्मोजन्मीचं भलं होतं!

।। हरि ॐ।। श्रीगुरुगीता पठणचे माहात्म्य प्रत्येक श्रद्धावानाने समजून घेतलेच पाहिजे. अशक्य ते शक्य करतील स्वामी! हे आपण सहजपणे म्हणतो आणि त्याची आपणास प्रचितीही येते. त्याचप्रमाणे श्रीगुरुगीता पठणही अशक्य ते … Read More

`अनिरुद्ध पहाट-१२’ गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे!

।। हरि ॐ।। भोलेनाथ शिवशंकर सद्गुरुंचं गुणसंकिर्तन ज्या गीतेमध्ये करतात ती गीता म्हणजे गुरुगीता! ही गुरुगीताच साक्षात सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन आपल्याकडून करून घेते. ज्यामुळे परमात्मारुपी सद्गुरुंच्या सामर्थ्याची पवित्र स्पंदनं … Read More

`अनिरुद्ध पहाट-११’ गुरुरूप हेच शिवरूप म्हणजेच कल्याणप्रद आहे!

।। हरि ॐ।। ज्ञानं विज्ञानसहितं, लभ्यते गुरुभक्तितः । गुरोः परतरे नास्ति, ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः ॥८१॥ गुरुभक्ति केल्याने साक्षात्काराच्या अनुभवासह आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून सिद्धयोग मार्गातील गुरुभक्तांनी … Read More

`अनिरुद्ध पहाट-१०’ मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही!

।। हरि ॐ।। होय! हे अगदी खरं आहे. मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही! असं का म्हटलं गेलंय? ह्याचं उत्तर मिळविण्यासाठी आम्हाला गुरुगीतेचं पठण करता आलं पाहिजे. साक्षात भोलेनाथ महादेवाने सद्गुरु … Read More

`अनिरुद्ध पहाट-९’ सद्गुरु स्वयंप्रकाशी युगपुरुष असतो!

।। हरि ॐ।। श्रीगुरुगीतेमध्ये सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन, सद्गुरुंची भक्ती का करावी? सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा का ठेवावी? हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे सर्व श्रद्धावानांना श्रीगुरुगीतेचे श्रवण अतिशय उपयुक्त असते. … Read More

`अनिरुद्ध पहाट-८’ सद्गुरुंची कृपा जीवनात प्रवाहीत करण्याचा मार्ग म्हणजेच गुरुगीता! 

।। हरि ॐ।। सद्गुरुंची महिमा काय वर्णावी? आम्ही श्रद्धावान आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या लाडक्या सद्गुरुंचे तोडक्या मोडक्या शब्दात रूप व गुणसंकिर्तन करतो. तेही `तो’ गोड मानून घेतो. कारण त्या शब्दांपेक्षा आमचा … Read More

`अनिरुद्ध पहाट-७’ तस्मै श्रीगुरवे नमः॥

।। हरि ॐ।। भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ज्या श्लोकाला अनन्यसाधारण महत्व आहे असा श्लोक, सर्व श्रद्धावानांच्या आवडीचा श्लोक, सर्व संतांच्या आवडीचा श्लोक जो प्रेमाने, आनंदाने आणि भावयुक्त श्रद्धेने म्हटला जातो तो … Read More

`अनिरुद्ध पहाट-६’ ममत्वाची व स्वामित्वाची भावना पूर्णतः त्यागून जावे सद्गुरुला शरण!

।। हरि ॐ।। सद्गुरुंचे नामस्मरण, गुसंकिर्तन करताना श्री गुरुगीतेमध्ये साक्षात पार्वतीमातेला शिवशंकर पुढे म्हणतात की, गुकारस्त्वन्धकारश्च, रुकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशयः॥२३॥ गु शब्दाचा अर्थ अज्ञानांधःकार होय. आणि रु … Read More

`अनिरुद्ध पहाट-५’ गुरुगीता- श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच!

।। हरि ॐ।। जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्शदिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गर्दर्शन करीत राहते. गुरुगीता … Read More

`अनिरुद्ध पहाट-४’ गुरुगीता- सद्गुरु माहात्म्याची सर्वोच्च पाऊलवाट!

।। हरि ॐ।। जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्श दिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गदर्शन  करीत राहते. … Read More

error: Content is protected !!