पाकमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यावर दहशतवादी हल्ला; ३३ ठार!
कराची : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात खार तालुक्यामध्ये जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) ह्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. सदर ठिकाणी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह ३३ जणांचा जागीच … Read More