मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे
नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य … Read More