कणेरी (सिद्धगिरी) मठ – आदर्शवत गुरुकुलम्
गेले ५ दिवस आम्ही कोल्हापूर, जयसिंगपूर शिरोळ व कुरूंदवाड येथे वैदिक वास्तु व डाउझींग प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्ताने प्रवास केला. यादरम्यान कणेरी (सिद्धगिरी) मठावरिल गुरुकुलम् पाहण्याचा योग आला. मिझोरामचे राज्यपाल ह्यांची या … Read More











