सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या … Read More

सिंधुदुर्ग- ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार मताधिकार बजावणार!

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची … Read More

सिंधुदुर्गनगरी- महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे! शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, … Read More

असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून … Read More

रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!

श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस … Read More

संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!

येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील … Read More

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

    सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक … Read More

जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी … Read More

१६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More