संपादकीय- प्रजासत्ताकाचे यशापयश!

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० पासून आजपर्यंत आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस! १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनानंतर २६ जानेवारी १९५० हा दिवस ७५ वर्षांपूर्वी भारतीयांच्या … Read More

`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

विविध बांधकामांसाठी सिमेंट काँक्रीटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तेव्हा `आरएमसी प्लान्ट’ उभारून ती गरज भागविली जाते. परंतु ज्या ठिकाणी `आरएमसी प्लान्ट’ उभारला जातो आणि तिथे मिक्सिंग केले जाते तेव्हा तिथे … Read More

एकजुटीने असलदे गावावरील संकटाचा राक्षस मारा!

असलदे गावात राहणाऱ्या, असलदे गावात ज्यांची घरी आहेत-जमिनी आहेत, असलदे गावाशी ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे; अशा सर्वांना सावध करण्यासाठी मी आज संवाद साधणार आहे! माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून … Read More

संपादकीय- तरच जीवनाचे अंतिम सत्य गवसेल!

जीवनात आर्थिक गरिबी असली की अनेक समस्या-प्रश्न निर्माण होत असतात. त्याच्याशी मुकाबला करावा लागतो. तो खडतर आणि शारीरिक मानसिक वेदनादायी प्रवास केल्यानंतर खूप वर्षांनी जीवनाचे मर्म समजून येते. अनेक मानवी … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील राणे बंधुंचा अपेक्षित विजय!

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात आपली छाप पाडली आहे. विशेषतः सिंधुदुर्गात कणकवली-देवगड आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांचा विजयी झाला; … Read More

संपादकीय- महाराष्ट्र्राचे `सामर्थ्य’ अबाधित ठेवा!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली; पण महायुतीच्या जो विजय झाला तो महाविजय आहे; हे मान्य करावेच … Read More

संपादकीय- राक्षसी राजकीयशाही लोकशाहीला मारकच!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान काल संपन्न झाले. आता उत्सुकता आहे ती निकालांची! महायुतीचे सरकार जाईल की महाविकास आघाडीचे सरकार येईल? हे परवा स्पष्ट होईल; पण ह्या निवडणूक काळात घडलेल्या काही … Read More

संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!

आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात! हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी … Read More

मुंबरकर साहेबांना `विजयी’ शुभेच्छा!

सन्मानिय श्री. विजय मुंबरकर साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना आमच्याकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेतील गैरकारभार थांबवा आणि संस्थेचा पुन्हा उत्कर्ष व्हावा, संस्थेत पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा … Read More

संपादकीय- आमदार कसा असावा व कसा नसावा?

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी मतदारांनी निवडून देणारा आमदार कसा असावा व कसा नसावा? ह्याबाबत काही मुद्दे दिले आहेत. ह्यातील काही मुद्दे मतदार गाळू शकतात किंवा काही … Read More