असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!

ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक … Read More

विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!

राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- … Read More

आम्रपाली- सुवर्णमहोत्सवी महिला सक्षमीकरणाचे केंद्र!

भारतात स्वातंत्र्यापासून महिलांना समर्थ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. शासकीय स्तरावरील उपक्रम कासवगतीने पुढे जात असतात; परंतु सहकारी संस्थांनी- स्वयंसेवी विश्वस्त संस्थांनी महिलांना समर्थ करण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशा … Read More

विशेष संपादकीय- `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी!

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी! आज आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने भारताच्या संविधानाचे उद्देश नेमके कोणते? … Read More

भक्तीचा श्रीरामोत्सव निरंतर प्रवाहित राहू दे!

||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| आज पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत २०८० अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी नक्षत्र मृगशीर्ष आणि ब्रह्मा योग ह्याचा संयोग असून दुपारी १२:११ ते दुपारी … Read More

बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!

सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र … Read More

माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ‘रामराज्य!’ रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं. श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी … Read More

९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!

कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो, ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास!

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

You cannot copy content of this page