अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई आवश्यक!
संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनातून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आत्मघातकी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भीषण अतिरेकी हल्ला होता. यामध्ये … Read More











