चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई:- ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या, मदत व बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच … Read More

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज

संकटाला धैर्याने सामोरे जाऊ आणि सहीसलामत बाहेर येण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन   मुंबई:- महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा … Read More

कोविआच्या माध्यमातून रामशेठ ठाकुर यांच्याकडून करुळच्या शाळेला पाच लाख

कणकवली:- रायगड जिल्ह्यातील लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकुर यांनी करुळ येथील नाथ पै ज्ञान प्रबोधनी विद्यालयाला रुपये पाच लाखाची देणगी दिली आहे; अशी माहिती कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर … Read More

रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी

बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते … Read More

राज्यात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई:- राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात … Read More

इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा

मुंबई:- राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने … Read More

कोविडसंदर्भात महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३७ हजार पास वाटप

५ लाख ७१ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ५ कोटी ९१ लाखांचा दंड मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३७ हजार ६५५ पास पोलीस विभागामार्फत देण्यात … Read More

राज्यशासन कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आवश्यक निधी देणार!

कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ३९.५६ कोटींचा निधी मुंबई:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी रुपयांचा … Read More

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ३१ लाख ६६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

७२ लाख २७ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई:- राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. १ मे … Read More

साथीच्या रोगांना घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घेणार

मुंबई:- पावसाळा तोंडावर आल्याचे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. हिवतापासाठी … Read More

error: Content is protected !!