१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलावी लागणार!
मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी … Read More











