असामान्य धैर्य दाखविणाऱ्या धैर्यवानांचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्याकडून कौतुक

मुंबई:- प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची, काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे, असे मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचे काल मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक … Read More

पुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्षारोपणात शासन लोकांचा सहभाग वाढविणार

सर्व वृक्षारोपण मोहिमांतील जिवंत झाडांची माहिती वन विभागास द्यावी ठाणे:- यापूर्वी पार पडलेल्या २, ४ आणि १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेतील किती झाडे जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांनी … Read More

वैद्यकीय सेवा-सुविधांची गुणवत्ता, किफायतशीर दर आणि उपलब्धता महत्त्वाची – राष्ट्रपती

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १२ व्या ‘ग्लोबल हेल्थकेअर समिट’चे उद्घाटन मुंबई:- वैद्यकीय सेवा-सुविधांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांची गुणवत्ता, किफायतशीर दर आणि उपलब्धता हे घटक महत्त्वाचे आहेत. औषधांमध्ये गुणवत्ता … Read More

पुणे रिंग रोडच्या कामाच्या सादरीकरणाचे आदेश; रस्ते विकासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली:- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत … Read More

“हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची 

नवी मुंबई : “हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असून त्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केले. संचालनालय, लेखा … Read More

कासारवडवली-गायमुख मेट्रोच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई:- मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार असणाऱ्या कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने … Read More

१ जानेवारीपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ

वार्षिक १४ हजार कोटी आणि तीन वर्षातील थकबाकीसाठी ३८ हजार ६५५ कोटींचा बोजा मुंबई:- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास आज … Read More

`चेतक महोत्सव` जगातील मोठे आकर्षण ठरेल – मुख्यमंत्री

सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार:- पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल, असे … Read More

मत्‍स्‍योत्‍पादनात वाढ करणारी महाराष्ट्रातील नीलक्रांती योजना

देशात उपलब्ध नैसर्गिक साधनांचा पूर्ण क्षमतेने पूरक उपयोग करुन शाश्वत मत्स्योत्पादनात वाढ करणारी नीलक्रांती योजना आहे. पुणे जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. मत्‍स्योत्‍पादनाच्‍या माध्यमातून अन्न सुरक्षा प्रदान करुन या व्यवसायाला जागतिक … Read More

गिरणी कामगारांना विविध घरकूल योजनेतून घरे देणार-मुख्यमंत्री

गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई:- मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध घरकूल … Read More

error: Content is protected !!