आनंदवनातील कुष्ठ रुग्णांच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश

नागपूर:- डॉ. विकास आमटे यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी … Read More

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत … Read More

मुंबईत शांतता क्षेत्रातील ध्वनी प्रदुषणासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ११० ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन २००० चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षे … Read More

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी औषध पुरवठा

मुंबई:- केरळ राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने विस्कळीत झालेले जनजीवन व उद्भवलेल्या आरोग्यविषयक परिस्थितीशी सामना करण्यासाठी देशभरातून विविध प्रकारे मदतीचा ओघ केरळकडे अव्याहत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदत कार्यात … Read More

‘युवा माहिती दूत’ उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन

मुंबई:- राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ हा … Read More

सिंधुदुर्ग विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी -दिपक केसरकर

नवी दिल्ली:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मांडला. राजीव गांधी … Read More

हाफकीन औषध निर्माण महामंडळासाठी १०० कोटींच्या निधीला तत्वतः मंजुरी

मुंबई:- भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था हाफकीनच्या औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवनरक्षक लस व औषध निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत १०० कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वतः मंजुरी … Read More

इंटरनेट हाताळणाऱ्या प्रत्येकाने सायबर सुरक्षेत साक्षर होण्याचे आवाहन

मुंबई:- विविध प्रकारची संकेतस्थळे किंवा समाज माध्यमे हाताळताना तसेच इंटरनेट आधारे आर्थिक व्यवहार करताना पूर्णत: सजगता बाळगणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच या क्षेत्रातील फसवणुकीचे तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे … Read More

रास्त भाव दुकानात ३५ रुपये किलो दरानेच तूरडाळ

मुंबई:- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावटप दुकानात तूरडाळ प्रती किलो ३५ रुपये या दरानेच विक्री करण्याबाबत निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळींच्या पाकीटांवर ५५ रुपये प्रतिकिलो … Read More

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला!

मुंबई:-प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read More

error: Content is protected !!