ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा योजनेचा राज्य अभिसरण आराखडा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई:- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण … Read More










