राजधानीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन ठरतेय आकर्षण

नवी दिल्ली:- सामाजिक वनीकरण, प्लास्टिक बंदी, इज ऑफ डुईंग बिजनेस, व्याघ्र प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आदि विषयांचे प्रभावी सादरीकरण असणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन येथील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या … Read More

मच्छिमार सुरक्षा संदेश- भारतीय तटरक्षक दलाची मोटारसायकल रॅली!

मुंबई:- मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात घ्यावयाच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या मुंबई-गोवा-मुंबई मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. समुद्रतटीय … Read More

वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने ७० टक्के अंधांना दृष्टी नाही!

वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी स्वस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचे राज्यपालांचे आवाहन मुंबई:- समाजातील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी नेत्रतज्ज्ञांनी सर्वोत्तम, स्वस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधून काढावे. देशातील अंधत्व दूर करण्याचे आव्हान नेत्र … Read More

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण

मुंबई:- पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंग बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात … Read More

जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन

नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली. परिवहन … Read More

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

शेतकऱ्यांचा नेता काळाच्या पडद्याआड  मुंबई:- महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा … Read More

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श – राष्ट्रपती

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू न देता मानवतेच्या … Read More

पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचे संयुक्तरित्या कार्यक्रम होणार

गुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाबाबत चर्चा मुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल … Read More

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार

राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी  बारावीचे परीक्षार्थी! पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे मंडळाने … Read More

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत देशात महाराष्ट्र तिसरा

नवी दिल्ली:- अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय अल्पसंख्याक … Read More