जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे विकास महाविद्यालयात आयोजन
मुंबई:- विक्रोळी पूर्व मधील विकास महाविद्यालयात महाराष्ट्र ललित अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील लहानग्या चित्रकारापासून ते मोठ्या चित्रकारांना प्रोत्साहन … Read More











