महाराष्ट्रात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार

मुंबई:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ पुरुष मतदार, २ लाख ५७ हजार ३१७ … Read More

संपादकीय- आमदार कसा असावा व कसा नसावा?

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी मतदारांनी निवडून देणारा आमदार कसा असावा व कसा नसावा? ह्याबाबत काही मुद्दे दिले आहेत. ह्यातील काही मुद्दे मतदार गाळू शकतात किंवा काही … Read More

राणेंच्या घराणेशाहीला राजन तेली, गौरीशंकर खोत, सतीश सावंत हेच जबाबदार! -नागेश मोर्ये

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम-वित्त सभापती नागेश मोरये यांनी सुनावले खडे बोल सिंधुदुर्ग:- “सावंतवाडीत नुकतीच माजी नारायण राणे समर्थक गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत … Read More

सी-व्हिजिल अँपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ७७३ निकाली

३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त मुंबई:- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत … Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

२० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी नवी दिल्ली:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी … Read More

विजयादशमी-दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| ||नाथसंविध् || विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद! विजयादशमी-दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! शुभेच्छुक:- पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवार

खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!

खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!-माजी महापौर ॲड निर्मलाताई सामंत- प्रभावळकर मुंबई:- मुंबईच्या माजी महापौर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निर्मलाताई … Read More

मानवता जपणारे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन!

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर मुंबई:- जगात नावलौकिक असलेले, मानवता जपणारे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. … Read More

१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा बळकट होणार! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी … Read More

बातम्या सिंधुदुर्ग जिल्‍हा माहिती कार्यालयातून…

संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी … Read More

error: Content is protected !!