छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात आग्रा:- आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार … Read More

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या … Read More

… म्हणूनच भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित आहे आणि राहील! मुंबई- “संपूर्ण विश्वामध्ये भारत हा एकमेव देश सुरक्षित आहे आणि … Read More

दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर; दिल्लीत ‘आप’ चा धुवा उडाला

तब्बल २६ वर्षांनी भाजप सत्तेत नवी दिल्ली:- दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजपने ४८ जागा जिंकून तब्बल २६ वर्षांनी सत्तेत प्रवेश केला. तर ‘आप’ एकूण २२ जागा जिंकू शकला. … Read More

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सविस्तर आढावा

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई:- धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात व कामात … Read More

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, यांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदणी या कार्यालयाच्या रोजगार पटावर आहेत, त्यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीचे २२ मार्च रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि. २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात … Read More

९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!

मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्‌गुरु पादुका … Read More

उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली:- निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन … Read More

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली:- दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण ४९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर … Read More

error: Content is protected !!