मुंबईत ३१ डिसेंबर रोजी १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, मान्यवर होणार सहभागी महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकर तसेच सर्व घटकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई:- बृहन्मुंबई महानगरपालिका राबवित असलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्र शासनाकडून … Read More











