देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री विराजमान!

मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आझाद मैदानावर घेतली. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यापुढे कार्य करणार असून मुख्यमंत्री होण्याची … Read More

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश!

मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले व महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर विधानसभा निवडणुकीत … Read More

रक्ताचा तुटवडा; रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन!

मुंबई:- डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ अद्याप ओसरलेली नाही! दिवाळी आणि निवडणुकांची लगबग यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. अशा परिस्थिती शहरात रक्ताचा तुटवडा … Read More

६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला हक्क बजावला!

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला … Read More

महाराष्ट्रात ६२.२ टक्के मतदान

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात ६२.२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर … Read More

मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती:- अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात; असे निर्देश … Read More

मुंबरकर साहेबांना `विजयी’ शुभेच्छा!

सन्मानिय श्री. विजय मुंबरकर साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना आमच्याकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेतील गैरकारभार थांबवा आणि संस्थेचा पुन्हा उत्कर्ष व्हावा, संस्थेत पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या किती?

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 12 हजार 316 तर 85 वर्षावरील 10 हजार 198 मतदार सिंधुदुर्गनगरी:- (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. … Read More

‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान

आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध … Read More

निवडणूक पारदर्शकता : राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्व

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे. या दृष्टिकोनातून निवडणूक यंत्रणा विविध टप्प्यांवर आवश्यक खबरदारी घेत आहे. मतदान प्रक्रियेत राजकीय पक्षांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो, कारण … Read More