चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिलाच देश!

बंगळुरु:- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अभूतपूर्व यश संपादन केले असून चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केले. ही कार्य करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे. चांद्रयान- ३ च्या … Read More

किशोर तावडे यांनी स्विकारला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!

सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर … Read More

सिंधुदुर्गातील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा! – मुख्यमंत्री

डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई:- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा … Read More

पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई:- राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री … Read More

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत … Read More

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस … Read More

स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

मुंबई:- वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना, दुरूस्ती परवाना अथवा … Read More

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई:- राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ … Read More

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

मुंबई:- राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, … Read More

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित मुंबई:- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त … Read More

error: Content is protected !!