मालवण तालुक्यात सर्वाधिक 139 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 115.27 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात 139 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1586.48 … Read More

सिंधुदुर्गात 39 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त तर 1 हजार 132 मृत्यू

आजअखेर 39 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 126 सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 39 हजार 745 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 126 रुग्णांवर उपचार सुरू … Read More

सिंधुदुर्गात 13 ते 16 जुलै तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 12 ते 16 जुलै रोजी तुरळक … Read More

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी राज्यात दरवर्षी १९ लाख बालकांना देणार लस

मुंबई, दि. १२ : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात … Read More

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुंबई, दि १२ : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, … Read More

केंद्र सरकारकडून ‘सहकार मंत्रालयाची’ स्थापना, गृहमंत्री अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी

नवीदिल्ली: – सहकारातून समृद्धी’ हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणीत केंद्र सरकारने पूर्णपणे वेगळ्या ‘सहकार मंत्रालयाची’ स्थापना करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गृहमंत्री अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी … Read More

नारायण राणे केंद्रीय मध्यम व लघु उद्योगमंत्री

नवीदिल्ली:- मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली असून ते मध्यम व लघु उद्योगमंत्री झाले आहेत. … Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार- १५ कॅबिनेट व २८ राज्यमंत्र्यांना शपथ

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी नवीदिल्ली:- अनेक दिवसापासून चर्चेत असलेला मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे … Read More

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नऊ विधेयके दोन्ही सभागृहात संमत मुंबई दि. 6 : पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी … Read More

error: Content is protected !!