संजय कुमार यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती

मुंबई:- संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय … Read More

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई:-सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व … Read More

सावधान- लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०० गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक

मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस … Read More

महाराष्ट्रात ५ लाख ९१ हजार व्यक्ती ‘क्वारंटाईन’

१ लाख ३५ हजार गुन्हे दाखल; ८ कोटी ८७ लाखांचा दंड मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. … Read More

वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार

मुंबई:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा … Read More

सिंधुदुर्गात ८ नवे रुग्ण, रुग्ण संख्या १८६

१४७ जणांनी कोरोनावरती मात, ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गातील एकूण रुग्ण संख्या १८६ वर पोहचली असून बुधवारी नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब १८६ पैकी … Read More

भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार! -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई:- भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन – नित्यनूतन’ … Read More

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल मुंबई:- कोविड-१९ या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन … Read More

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड; दोन उद्योगांसोबत १ हजार १७ कोटींचे सामजंस्य करार

मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने १६ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार १७ कोटींचे सामंजस्य … Read More

राज्यात महिन्याभरात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या

एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले; मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे मुंबई:- राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या … Read More

error: Content is protected !!