जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळाचे खजिनदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, उपाध्यक्ष श्री. सचिन शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा!

समाजकार्यासाठी स्वतःला समर्पित करणारे, गरजवंताला नेहमीच मदत करणारे, मनमिळावू स्वभावाचे, खूप मोठा मित्रपरिवार असणारे श्री. सचिन शिंदे शिवनेरी सेवा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिडा कार्यात नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या कार्याला आमचा सलाम!

त्यांना त्यांच्या जीवनात सुख, समाधान, आनंद, यश, किर्ती आणि सदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य लाभो; ही श्री साईनाथ चरणी प्रार्थना!

– मोहन सावंत
`सहसंपादक- पाक्षिक स्टार वृत्त’
http://starvrutta.com/

You cannot copy content of this page