श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ असलदे उगवतीवाडी- भव्य नाईट सर्कल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न
कणकवली:- श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ असलदे उगवतीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट सर्कल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा असलदे उगवतीवाडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. क्रीडास्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. उत्कृष्ट नियोजन करून क्रीडाक्षेत्रात श्री ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाने जिल्ह्यात विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.