सूचना

१० जणांचे प्राण वाचवणाऱ्या सिद्दरामेश्वर हुमानाबादेला एक लाखाचे पारितोषिक

१० जणांचे प्राण वाचवणाऱ्या सिद्दरामेश्वर हुमानाबादेला एक लाखाचे पारितोषिक नवी दिल्ली:- मुंबईच्या अंधेरी भागातील ईएसआयसी रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचे प्राण वाचवून साहसी वृत्तीचा परिचय देणाऱ्या मुंबई येथील सिद्दरामेश्वर हुमानाबादे … Read More

महाराष्ट्रातील २ कोटी ३० लाख ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा थेट लाभ

देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक नवी दिल्ली:- केंद्र शासनाच्या ‘पहल’ योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील २ कोटी ३० लाख ९० हजार ७८५ ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाचा थेट … Read More

प्रधानमंत्री व इतर आवास योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ‘लोकसंवाद’मधून राज्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद मुंबई:- प्रधानमंत्री व इतर आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री … Read More

व्यसन मुक्तीचा प्रचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे- डॉ.विद्याधर तायशेट्ये

गोपुरी आश्रमासममोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आयोजित `चला व्यसनांना बदनाम करुया’ प्रदर्शनात व्यक्त केले मत कणकवली:- व्यसनमुक्तीचा विचार ग्रामीण भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आज लहान वयातील मुले सुद्धा … Read More

स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्रगजराने आणि वचनांनी येणाऱ्या काळात समर्थपणे जगता येईल!

।। हरि ॐ ।।।। श्रीराम ।।।। अंबज्ञ ।।।। नाथसंविध् ।।।। जय जगदंब जय दुर्गे।। नववर्षाच्या सर्व श्रद्धावानांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! नववर्षाच्या शुभेच्छा ह्या फक्त नववर्षाच्या प्रथम दिवसासाठीच नाहीत! तर नववर्ष … Read More

पसायदान- ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । … Read More

योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

मुंबई:- योगा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून योगामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्व जोडण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले. योग प्रशिक्षण संस्थेचा … Read More

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत शासन जनजागृतीसाठी समिती स्थापन करणार

मुंबई:- जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी, प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्य रितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक … Read More

असामान्य धैर्य दाखविणाऱ्या धैर्यवानांचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्याकडून कौतुक

मुंबई:- प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची, काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे, असे मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचे काल मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक … Read More

अवधूत चिंतन

परमात्मा आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूपात अवतरतो आणि सुनियंत्रित, सुनियोजित योजनांद्वारे आपल्या सर्वसामान्य भक्तांचा प्रवास उचित दिशेला करवून घेतो. आमच्यासाठी कोणती गोष्ट उचित आणि कोणती गोष्ट अनुचित हे फक्त तो … Read More

error: Content is protected !!