लोक सहभागातून भूजल विकास व व्यवस्थापन काळाची गरज – डॉ. संजीव कुमार
भूजल अधिनियम मसुद्यासंदर्भात कार्यशाळा; नागरिकांकडून हरकती सूचना स्वीकारणार नागपूर:- भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून … Read More











