सूचना

सुलभ जीवन निर्देशांकामध्ये पुणे देशात सर्वोत्कृष्ट, नवी मुंबई द्वितीय स्थानावर

उत्कृष्ट १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ४ शहरे – केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी केली घोषणा नवी दिल्ली:- शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून लोकांचे जीवनस्तर उंचाविण्यासाठी प्रथमच सुलभ जीवन निर्देशांकाची … Read More

मुख्यमंत्री सहायता निधीतून वॉटरकप विजेत्या गावांना विशेष मदत

पुणे:- पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची चळवळ गतीमान झाली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी वॉटरकप स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

विशेष लेख- कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी … Read More

पाणी फाउंडेशनने सामान्‍य लोकांच्‍यातील असामान्‍यत्‍व जागृत केले – मुख्‍यमंत्री

पाणी फाऊंडेशच्‍या पुरस्‍कारांचे शानदार वितरण राज्‍यस्‍तरीय पहिला पुरस्‍कार सातारा‍ जिल्‍ह्यातील टाकेवाडी आंधळी गावाला विजेत्‍या गावांना शासनाच्‍यावतीने अनुक्रमे २५, १५ व १० लाखांचे प्रोत्‍साहनपर बक्षीस राज्‍यभरातून हजारो जलयोध्‍द्यांची उपस्थिती पुणे:- कोणतीही … Read More

संशोधन आणि नावीन्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर देण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन

आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित २६२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान तर ३८० विद्यार्थी पीएचडीने सन्मानित आयआयटीला केंद्राकडून दिलेल्या एक हजार कोटी रुपयांमधून पायाभूत सुविधांची निर्मिती … Read More

राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या योजनांवरील खर्चात तिप्पट वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- राज्य सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, या समुदायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. तसेच अल्पसंख्याक समुदायासाठी विविध कल्याणकारी योजनांवरील खर्चात आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

मिहान येथे होणार संरक्षण साहित्य निर्मिती; क्लस्टर ५० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी बैठकीत विमानतळांच्या विकासकामांचा आढावा मुंबई:- सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहान मध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच … Read More

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्राकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) कडून या महिन्याअखेरपर्यंत अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री … Read More

संपादकीय- बॉम्ब बनविणारी विकृती घातकच; ती ठेचायलाच पाहिजे!

आज पहाटे नालासोपाऱ्यात वैभव राऊतला अटक करण्यात आली. अनेक बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठीचे लागणारे साहित्यासह तो एटीएसच्या (Anti-Terrorism Squad दहशतवाद विरोधी पथक) जाळ्यात सापडला. त्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत पोहचले असल्याचे … Read More

संपादकीय- विध्वंस कोणाचा? विचार करणार का?

महाराष्ट्रात जातीच्या आधारावर मराठ्यांना आरक्षण पाहिजे; ह्यावर कुणाचेही दुमत नाही. सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना मराठा आरक्षणासाठी आग्रही दिसत आहेत. न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे म्हणून सत्ताधारी आपल्या बाजूने कोणतीही … Read More

error: Content is protected !!