महाराष्ट्रातील दहा स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
नवी दिल्ली:- ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दहा स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. … Read More











