सूचना

महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन; विधानभवनात सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार मुंबई:- महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच … Read More

मुंबई मॅरेथॉन २०१९ स्पर्धक नोंदणीचा राज्यपालांनी केला शुभारंभ

मुंबई:- २० जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धक नावनोंदणीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन, मुंबई येथे झाला. क्रीडा व शिक्षण मंत्री विनोद तावडे, … Read More

शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य – मुख्यमंत्री

मुंबई:- शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी ‘सहभाग’ … Read More

अनिवासी भारतीय विवाहातील समस्या दूर करण्यासाठी आता ऑनलाईन वॉरंट

नवी दिल्ली:- अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी … Read More

गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीत देशात महाराष्ट्र अग्रेसर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- मेक इन इंडिया कार्यक्रमानंतर भारतात विदेशी गुंतवणूक वाढली आहे. गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधांसाठीची गुंतवणूक वाढली असून देशात झालेल्या गुंतवणुकीच्या ४३ टक्के गुंतवणूक ही केवळ महाराष्ट्र राज्यात झाली आहे. … Read More

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२८ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई:- महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे २००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा … Read More

जलसाक्षरतेविषयी नव्याने मांडणी करणे गरजेचे – जलसंधारण सचिव एकनाथ डवले

राज्यात पाच पाणीवापर संस्थांची स्थापना- १० हजार ५४५ पाणीवापर संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट  नाशिक:- जलसाक्षरता हा विषय केवळ पाण्याच्या बचतीपुरता मर्यादीत न राहता पाण्याच्या वापरात सजकता आणणे, कार्यक्षम पाणी वापर तसेच पाण्याची उपलब्धता … Read More

गोपुरी आश्रमात लेखन कौशल्य निवासी कार्यशाळा- तज्ञांचे मार्गदर्शन

व्यक्तीमत्व विकासाबाबतीतही तज्ञांचे मार्गदर्शन कणकवली:- गोपुरी आश्रमात ११ आणि १२ ऑगस्ट २०१८ रोजी दोन दिवस १७ ते २४ वयोगटातील ३० युवक व युवतींसाठी `लेखन कौशल्य’ निवासी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. … Read More

कृषिमालाच्या विक्रीव्यवस्थेसाठी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सामंजस्य करार

मुंबई:- महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील विविध कृषिमाल तसेच कृषी प्रकिया मालाची परस्परांच्या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून विक्रीचे जाळे उभारण्यासंदर्भात तीन सामंजस्य करार करण्यात आले. पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग … Read More

सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे … Read More

error: Content is protected !!