सूचना

राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या मेडीकल प्रवेश प्रक्रियेबाबतचा निर्णय सोमवारी

मुंबई:- महाराष्ट्राबाहेरून दहावी व बारावीच्या परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट-२०१८ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामार्फत येत्या सोमवारी २३ जुलै रोजी देण्यात येणार … Read More

सॅनेटरी नॅपकिनवर आता शून्य कर दर; राज्याच्या मागणीचा जीएसटी कौन्सीलकडून स्वीकार

मुंबई:- सॅनेटरी नॅपकिन्सला वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात यावे यासाठी महाराष्ट्राच्यावतीने मी अर्थमंत्री म्हणून वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रही मागणी केली होती आज या पाठपुराव्याला यश मिळाले असून सॅनेटरी … Read More

प्लास्टिक उत्पादन कंपन्यांनी विघटनासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

प्लास्टिक उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा गौरव मुंबई:- प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपूर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उद्योगमंत्री … Read More

२५ लाखांहून अधिक पर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्ष लागवड

मुंबई:- राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून काल सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार … Read More

शेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना

पर्यावरण, वृक्षलागवड आणि संवर्धनाबाबत सध्याच्या आणि भावी पिढीत आवड निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने कन्या वन समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला … Read More

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; ३२५ खासदारांचा मोदींवर विश्वास

नवी दिल्ली:- केंद्र सरकारवर आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमने आणलेला अविश्वास प्रस्ताव मतदानाने फेटाळण्यात आला. अविश्वास प्रस्तावाचा बाजूने फक्त १२६ तर विरोधात ३२५ मते मिळाली. सोळाव्या लोकसभेमधील सरकारवरील … Read More

मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक

नागपूर:- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण … Read More

सातवा वेतन आयोग लागू होणार, १९ लाख कर्मचाऱ्यांना लाभ

नागपूर:- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात काल दिली. दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. … Read More

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे निधन

सावंतवाडी:- सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी काल निधन झाले. राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. यांच्या जाण्याने जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचे … Read More

अटल विश्वकर्मा सन्मान योजना सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा

मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नावनोंदणीकरिता मंडळातर्फे … Read More

error: Content is protected !!