सूचना

नाशिक-धार्मिक पर्यटन विकासाला मोठी संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नाशिक:- नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी … Read More

आषाढी वारीत शासन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार

मुंबई:- आषाढी एकादशी निमित्त यंदाच्या वारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या … Read More

कोकणासाठी १ कोटी ४१ लाख १३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

मुंबई:- कोकण महसूल विभागातील सातही जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १ कोटी ४१ लाख १३ हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासाठी ३४ … Read More

१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ

वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचविण्याचे आव्हान ठाणे:- वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले … Read More

शेतकऱ्यांना आधार देणारी-पंतप्रधान पीक विमा योजना

पंतप्रधान पीक विमा योजना योजनेची उद्दीष्टे:- १) नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. २) … Read More

पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ संपत होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढवून दिली … Read More

छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!

बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज! छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न … Read More

मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य नवी दिल्ली:- दक्षिण मुंबई मधील १९ व्या व २० व्या शतकातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तुंचा (आर्ट डेको) समावेश आज … Read More

३ सागरी जिल्हयांच्या सीआरझेड व्यवस्थापन योजनेस दीड महिन्यात मंजुरी

मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांनी दिले आश्वासन नवी दिल्ली:- राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व मुंबई उपनगर या सागरी किनारा लाभलेल्या जिल्ह्यांना येत्या दीड महिन्यात सागरी किनारा नियमन क्षेत्र … Read More

पीएमएवाय-राज्यातील अतिरिक्त ८ लाख घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी

पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील अतिरिक्त ७ लाख ९४ हजार घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी नवी दिल्ली:- राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब जनतेला हक्काचे घरे बांधून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)’ अंतर्गत … Read More

error: Content is protected !!