सूचना

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण

मुंबई:- पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंग बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात … Read More

जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन

नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली. परिवहन … Read More

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

शेतकऱ्यांचा नेता काळाच्या पडद्याआड  मुंबई:- महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा … Read More

चला तंबाखुमुक्त आपला भारत करुया, त्याला सशक्त आणि सक्षम बनवुया!

भारतासारख्या विकसनशिल देशामध्ये बऱ्याच समस्या असताना तंबाखुचा वाढता वापर ही समस्या देशाला विळखा घालतेय ही अतिशय चिंताजनक बाबा ठरली असून ही समस्या सोडविण्यासारखा ज्वलंत प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. मृत्यूची … Read More

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श – राष्ट्रपती

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू न देता मानवतेच्या … Read More

पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचे संयुक्तरित्या कार्यक्रम होणार

गुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाबाबत चर्चा मुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल … Read More

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार

राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी  बारावीचे परीक्षार्थी! पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे मंडळाने … Read More

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत देशात महाराष्ट्र तिसरा

नवी दिल्ली:- अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय अल्पसंख्याक … Read More

हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी अर्धा कोटी हरित सेनेची फौज सज्ज

हरित सैनिकांच्या नोंदणीने पार केला अर्ध्या कोटीचा टप्पा! मुंबई : हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात ५० लाख १२ हजार ७६६ हरित सेनेची फौज सज्ज झाली असून यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह … Read More

महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती!

महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती-अवघ्या सात महिन्यात आठ लाखांवर रोजगार मुंबई:- देशात सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या ७ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३९.३६ लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाली असून, … Read More

error: Content is protected !!